‘पद्मावती’चा ट्रेलर लाँच

सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

संजय लिला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या सिनेमाचा ट्रेलर आज युट्यूबवर लाँच करण्यात आला. 1 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका आहे. 