'दि जर्नी ऑफ भांगओवर' सिनेमाचा ट्रेलर लाँच

शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

बन्नाडा फिल्म कंपनीच्या 'दि जर्नी ऑफ भांगओवर' या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. हा सिनेमा कौटुंबिक असुन प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन करणारा आहे असे यावेळी दिग्दर्शक महेंद्र सिंह सानिवाल यांनी सांगितले. 17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. 

टॅग्स