असा बनवतात आरसा...

Friday, 24 November 2017

आरसा म्हणजे परावर्तनशील पृष्ठभाग असलेली चमकदार वस्तू, अशी आरश्याची व्याख्या अवघड वाटत असली तरी तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. आरश्याला मोठा इतिहास आहे. आगदी पुराणातही आरश्याचा उल्लेख सापडतो. महिलांची सौंदर्यसाधना तर आरशाशिवाय पूर्ण होतच नाही. परंतु, हा रोजच्या वापरातला आरसा तयार कसा होतो, माहित आहे..? आगदी जादूच वाटावी अशी ही आरसा बनविण्याची प्रक्रिया आहे.

व्हिडिओ सौजन्य - Robiatuz Zuniar youtube