फुटबॉल खेळणारा वाघ 

शनिवार, 30 डिसेंबर 2017

औरंगाबादमध्ये चक्क वाघांची फुटबॉल मॅच भरविण्यात आली. येथील सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघ चक्क बागडले आणि फुटबॉलही खेळले. 