सॉल्टी पिनट नुगा कप केक - आजची खास 'सुगरण' रेसिपी

शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

कप केक म्हटले की लहानपणीची आठवण करुन देणारे असतात. इझी टु ईट आणि इझी टु कॅरी असलेले कप केक्स् घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या करा. पिनट्स ऐवजी हवे ते नट्सही आपण या केकमध्ये वापरु शकतो. ख्रिस्मससाठी हे कप केक मस्त रेसिपी ठरेल.

'सुगरण'च्या आणखी झटपट रेसिपीज् - 