प्रॉन्स बटर गार्लिक - आजची खास 'सुगरण' रेसिपी

सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

एखाद्या वेळी नॉनव्हेज नाश्ता करायची इच्छा झाली तर प्रॉन्स बटर गार्लिकने तुमच्या दिवसाची सुरवात करा. स्टार्टरचा प्रकार असलेली ही रेसिपी घरातील लहान पार्टीसाठीही तुम्ही तयार करु शकता. झटक्यात बनणारी आणि रुचकर लागणारे प्रॉन्स बटर गार्लिकवर ताव मारताय ना!   

'सुगरण'च्या आणखी झटपट रेसिपीज् - 