Tue, May 30, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : असा अस्तित्वात आला संयुक्त महाराष्ट्र
Published on : 1 May 2022, 12:03 pm
आज १ मे महाराष्ट्र दिन त्याबरोबरच महाराष्ट्र स्थापना दिन . स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रा चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य आस्तित्वात आले. पाहूया महाराष्ट्र स्थापनेचा इतिहास.