३१ जुलै याच तारखेला महान गायक महंमद रफी यांचं निधन झालं होतं…..अत्यंत गाजलेल्या रामायण या मालिकेचा अखेरचा भाग याच तारखेला रामराज्याभिषेकाचा प्रसंग दाखवत प्रसारित झाला होता.