Video : कुरिअर कार्यालयातून ३७ तलवारी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : कुरिअर कार्यालयातून ३७ तलवारी जप्त

Published on : 30 March 2022, 1:02 pm

शहरात कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी निराला बाजारातील डीटीडीसी कुरिअर कार्यालयावर छापा टाकला. त्यात पार्सल बाॅक्समध्ये एक कुकरी आणि ३७ तलवारी जप्त करण्यात आल्या. औरंगाबाद आणि जालना येथील सात ग्राहकांचे पत्ते सदरील पार्सलवर आढळले आहेत. सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्याकडून कुरिअरने औरंगाबादमध्ये तलवारी आल्याची माहिती मिळाली होती.

Web Title: 37 Swords Seized From Courier Office In Aurangabaad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..