Karnataka Ambulance Accident | रुग्णवाहिकेच्या अपघातात ४ जणांना प्राणाला मुकावे लागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Karnataka Ambulance Accident : रुग्णवाहिकेच्या अपघातात ४ जणांना प्राणाला मुकावे लागले

Published on : 21 July 2022, 9:00 am

कर्नाटकमधील उडपीमध्ये रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. जोरात येणारी रुग्णवाहिका टोलनाक्याला येऊन धडकली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचा वेग अधिक होता त्याचबरोबर रस्ता देखील निसरडा असल्याने चारकाचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण गेले

Web Title: 4 People Lost Their Lives In An Ambulance Accident Karnataka Ambulance Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top