Video : 'येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करणार'

Published on : 23 March 2022, 8:32 am

भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiyya) आज ठाकरे (Thackeray) कुटुंबीयांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंब आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यातील संबंधांवर त्यांनी सवाल उपस्थित केला. शिवाय, आदित्य आणि रश्मी ठाकरेंचं थेट नाव घेत आणि श्रीधर पाटणकर यांच्याकडील संपत्तीवरुनही ठाकरेंना धारेवर धरलं. शिवाय येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करण्याचा इशारा दिला. (Kirit Somaiyya attacks Maharashtra CM Uddhav Thackrey’s family)

Web Title: 6 More Scams To Be Uncovered In Next Few Days Kirit Somaiya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top