उस्मानाबाद : नायगाव (ता. कळंब) येथील 80 वर्षाच्या मारुती चव्हाण या आजोबांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा जोरदार प्रयत्न केला. अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन ठाण मांडले. मात्र त्यात त्यांना अपयश आले असले तरी गावातील समस्या कशा प्रकारे दूर केल्या पाहिजेत, आणि त्यासाठी निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न केला हे सांगत आहेत चिरतरुण नागरिक मारुती यशवंत चव्हाण. (व्हिडिओ : वैभव शितोळे)