Fashion Street Fire Mumbai : फॅशन स्ट्रीट परिसरात लागलेल्या आगीत दुकानांचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Fashion Street Fire Mumbai : फॅशन स्ट्रीट परिसरात लागलेल्या आगीत दुकानांचे मोठे नुकसान

Published on : 5 November 2022, 10:32 am

मुंबईतील फॅशन स्ट्रीट परिसरात आज दुपारच्या 10-12 दुकानांना आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची पुढे आली आहे. सध्या आग विझवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.