Vinayak Mete यांच्या मृत्यूला नवं वळण, ३ ऑगस्टलाही मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न झाला होता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Vinayak Mete यांच्या मृत्यूला नवं वळण, ३ ऑगस्टलाही मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न झाला होता?

Published on : 16 August 2022, 11:05 am

विनायक मेटेंच्या सहकाऱ्याची फोन रेकॉर्डिंग व्हायरल होतेय. १४ ऑगस्टला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रस्ते अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं. पण आता विनायक मेटेंच्या अपघाताला नवं वळण आलंय. ३ ऑगस्टला शिक्रापूरजवळ मेटेंच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केलाय.

Web Title: A New Twist In Vinayak Mete Death Was There An Attempt To Assassinate Mete On August 3

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..