Aurangabad News | भलत्याच घरात घुसला तृतीयपंथी, नागरिकांनी दिला चोप | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Aurangabad News : भलत्याच घरात घुसला तृतीयपंथी, नागरिकांनी दिला चोप

Published on : 6 October 2022, 12:50 pm

बजाजनगर भागात दारुच्या नशेत एक तृतीयपंथी भलत्याच घरात घुसला. काही केल्या तो घरातून बाहेर निघेना. त्यामुळे महिलेने आरडाओरड केली असता मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. #aurangabad #maharashtra #sakal