Women's Day 2023 : पुण्यातील तरुणी नऊवारी नेसून करणार जगभ्रमंती, बाईकवर करणार १ लाख किलोमीटरचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Women's Day 2023 : पुण्यातील तरुणी नऊवारी नेसून करणार जगभ्रमंती, बाईकवर करणार १ लाख किलोमीटरचा प्रवास

Published on : 8 March 2023, 10:29 am

Women's Day 2023 : पुण्यातील रमिला (रमाबाई) लटपटे या उद्यापासून जगभ्रमंतीला सुरू करत आहे. यातील विशेष बाब म्हणजे १ लाख किलोमीटरचा प्रवास त्या बाईकवर चक्क नऊवारी साडी नेसून करणार आहेत.