Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : फडणवीसांच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : फडणवीसांच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

Published on : 31 October 2022, 2:31 pm

Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन महाविकास आघाडी आणि ठाकरेंवर टीका केली. पुरावे दाखवत त्यांनी प्रकल्पांबाबत स्पष्टीकरण दिले. याच मुद्यावर युवासेवा नेते आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे. शिवाय यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवरही जोरदार टीका केली आहे.