Aaditya Thackeray Press Conference Live : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Aaditya Thackeray Press Conference Live : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

Published on : 21 September 2022, 10:00 am

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांताबद्दल अजूनही सरकारकडून कोणतंही ठोस उत्तर आलेलं नाही, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठीच्या मुलाखती चेन्नईत होत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

Web Title: Aaditya Thackeray Press Conference Live

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..