Aaditya Thackeray : वरळीतल्या निर्धार सभेतून ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि आमदारांवर जहरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Aaditya Thackeray : वरळीतल्या निर्धार सभेतून ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि आमदारांवर जहरी टीका

Published on : 27 February 2023, 6:40 am

पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाकडून महाराष्ट्रात निर्धार सभेचं आयोजन केलं जात आहे. अशात वरळी येथील सभेत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि ४० आमरदारांवर जोरदार निशाणा साधला.