Aapdi Thapdi: दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला | Marathi Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Aapdi Thapdi: श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी-थापडी'चा टीजरची झलक

Published on : 12 September 2022, 9:00 am

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्या आपडी थापडी या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. एक मनोरंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल.

Web Title: Aapdi Thapdi Marathi Upcoming Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..