Aastad Kale : आस्ताद काळेनं 'तू तेव्हा तशी' मालिकेतील या अभिनेत्याची खिल्ली उडवली. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Aastad Kale:आस्तादने कोणत्या अभिनेत्याची खिल्ली उडवली ?

Published on : 13 September 2022, 2:00 pm

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अनेक वेळा आस्तादने सडेतोड भाष्य करत राजकारणी लोकांवर कठोर शब्दांत टीका केली आहे.नुकतच आस्तादने एका प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल एक कठोर अशी पोस्ट शेअर केली आहे.

Web Title: Aastad Kale New Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..