TET घोटाळ्यात चारही मुलांची नावं आल्याने अब्दुल सत्तार अडचणीत सापडलेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

TET घोटाळ्यात चारही मुलांची नावं आल्याने अब्दुल सत्तार अडचणीत सापडलेत

Published on : 9 August 2022, 2:30 pm

बहुचर्चित असा TET घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या यादीत चारही मुलांची नाव समोर आली आहे. यानिमित्ताने एक किस्सा चर्चेत आलाय तो म्हणजे मुलीला मार्क वाढवून दिले म्हणून एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता.

Web Title: Abdul Sattar Is In Trouble As The Names Of All The Four Children Are Involved In The Tet Scam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..