Abdul Sattar on Supriya Sule : अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबादेतील घरावर दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Abdul Sattar on Supriya Sule : अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबादेतील घरावर दगडफेक

Published on : 7 November 2022, 1:33 pm

Abdul Sattar on Supriya Sule : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद शहरातील रोजाबाग परिसरात असणाऱ्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली ( व्हिडिओ : प्रकाश बनकर)