Abdul Sattar on Supriya Sule : अब्दुल सत्तारांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षय बडवे

Abdul Sattar on Supriya Sule |अब्दुल सत्तारांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

Published on : 7 November 2022, 12:13 pm

Abdul Sattar on Supriya Sule | Pune News | राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले. यावेळी राष्ट्रवादीकडून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.