Abdul Sattar vs Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर शिवीगाळ केल्यांनतर २ तासात सत्तरांचा युटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Abdul Sattar vs Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर शिवीगाळ केल्यांनतर २ तासात सत्तरांचा युटर्न

Published on : 7 November 2022, 11:30 am

५० खोके घेतल्याच्या आरोपावर शिंदे सरकारचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तारांच्या घरावर देखील हल्ला केला. यांनतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली आहे