Ajit Pawar NCP Adhiveshan : अजित दादांची अनुपस्थिती आणि पुन्हा चर्चेला उधाण | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Ajit Pawar NCP Adhiveshan : अजित दादांची अनुपस्थिती आणि पुन्हा चर्चेला उधाण | Politics | Sakal

Published on : 5 November 2022, 5:00 pm

अजित पवार नाराज असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. आधीच दिल्लीतील अधिवेशात अजित पवार अनुपस्थित होते. आता शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंथन शिबिर पार पडलं. या मंथन शिबिरामध्ये काल म्हणजे पहिल्या दिवशी अजित पवारांनी भाषण केलं आणि आज मात्र दिवसभर ते दिसूनच आले नाहीत. यावरुनच अजित पवार पुन्हा नाराज असल्याच्या रंगल्या आहेत.