Video : राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

Published on : 30 April 2022, 11:29 am

अहमदनगरच्या पुढे घोडेगाव नजीक झाला अपघात. राज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान. राज ठाकरेंचा ताफा औरंगाबादच्या दिशेने रवाना.

Web Title: Accident Of Vehicles In Raj Thackerays Convoy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top