22 वर्षीय क्लायमेंट अॅक्टिविस्ट दिशा रवी सध्या चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाप्रकरणी सोशल मीडियावर एक टूलकिट शेअर केलं होतं. त्यानंतर तिने ते टूलकिट डिलिट केलं, पण याच प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी दिशा रविला अटक केलीय. याच पार्श्वभूमीवर दिशा रवी नेमकं आहे कोण आणि तिचं आणि ग्रेटाचं काय कनेक्शन आहे हे आपण या पाहुया...