Sharad Ponkshe Exclusive: माणुसकी धर्माची माणसं कधी बनणार? - शरद पोंक्षे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video: माणुसकी धर्माची माणसं कधी बनणार?, शरद पोंक्षेंचा सवाल

Published on : 23 April 2022, 4:32 pm

Sharad Ponkshe Exclusive | माणुसकी धर्माची माणसं कधी बनणार? - शरद पोंक्षे | Sakal Media अभिनेते शरद पोंक्षे यांनी धर्म याविषयावर बोलताना काही मुद्दे उपस्थित केले. महाराष्ट्र अधोगतीकडे जातोय हे पाहून वाईट वाटतं. माणुसकी धर्माची माणसं कधी बनणार? Secularism आपल्याला कळलंय का? Secularism मुळे धर्मच गायब होतो. कोणता Secular पक्ष आहे महाराष्ट्रात? काम करताना धर्म, धर्माचा शब्द येता कामा नये. राज्यकर्त्यांना हे परवडणारे नाही. विविध समाजाच्या मतपेट्या बनवल्या गेल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. (Sharad Ponkshe questions on Secularism)

Web Title: Actor Sharad Ponkshe Questions On Secularism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top