Video: माज-मस्ती जनता उतरवणार, मारहाणीची भाषा करणाऱ्यांना Aditya Thackeray यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कोमल जाधव

Video: माज-मस्ती जनता उतरवणार, मारहाणीची भाषा करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचा इशारा

Published on : 17 August 2022, 3:31 pm

सत्तेचा माज दाखवणाऱ्या Eknath Shinde गटातील बंडखोरांना Aditya Thackeray यांनी कठोर शब्दात सुनावलंय. ते रायगडमधील महाडच्या शिवसंवाद यात्रेत शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

Web Title: Aditya Thackeray Attacks On Eknath Shinde And His Rebel Mlas From Mahad Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..