Video: उद्धवसाहेब आजारी असताना या गद्दारांनी जमवाजमव केली

छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

उद्धवसाहेब आजारी असताना या गद्दारांनी जमवाजमव केली, असं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी संभाजीनगरमधील सभेतून बंडखोरांचा समाचार घेतला (Aditya Thackeray attacks rebellion MLAs of Eknath Shinde Group)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com