Nashik News: शिवसैनिकांकडून Aditya Thackeray यांचं स्वागत तर Suhas Kande यांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Nashik News : शिवसैनिकांकडून Aditya Thackeray यांचं स्वागत तर Suhas Kande यांचा विरोध

Published on : 22 July 2022, 9:28 am

पिंपळगाव टोलनाक्यावर आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आलं आदित्य ठाकरेंचं स्वागत करणाऱ्या शिवसैनिकांनी सुहास कांदेंना विरोध दर्शवला आदित्य ठाकरेंच्या समर्थनात घोषणाबाजी देत सुहास कांदेंच्या गाड्यांचा ताफा अडवला वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं वातावरण निवळण्यास मदत झाली