Aditya Thackeray on Eknath Shinde : आदित्य ठाकरेंचा आक्रोश मेळाव्यातून शिंदेंवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Aditya Thackeray on Eknath Shinde : आदित्य ठाकरेंचा आक्रोश मेळाव्यातून शिंदेंवर हल्लाबोल

Published on : 8 November 2022, 9:32 am

Aditya Thackeray on Eknath Shinde : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विविध भागात जावून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. औरंगाबादमध्ये आज आक्रोश मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यातूनही आदित्य ठाकरेंनी शिंदेंसह फडणवीसांवर टीका केली आहे.