Aditya Thackeray यांनी लाज वाटते म्हटलं, विधानसभेत गोंधळ उडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Aditya Thackeray यांनी लाज वाटते म्हटलं, विधानसभेत गोंधळ उडाला

Published on : 25 August 2022, 11:30 am

आदित्य ठाकरे यांच्या ‘लाज वाटली पाहिजे’ या शब्दावरून भाजप आक्रमक झालेली दिसली आदित्य ठाकरेंच्या मदतीला राष्ट्रवादी धावून आली कुपोषणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत चर्चा सुरु होती यावेळी आदित्य ठाकरेंनी ‘लाज वाटली पाहिजे’ असं म्हटलं आदित्य ठाकरेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी आक्षेप घेतला त्यानंतर विधानसभेत काही वेळासाठी गोंधळ उडाला राष्ट्रवादीचे जयंत पाटील आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले

Web Title: Aditya Thackeray Said He Was Ashamed There Was Confusion In The Assembly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..