Shivsena Vs Bjp: जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, Shelar यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Video: वरळीतील दहीहंडीवरुन शिवसेना विरुद्ध भाजप

Published on : 17 August 2022, 10:00 am

मुंबईतील वरळीच्या जांबोरी मैदानात यंदा भाजपकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. कोविडआधी इथे शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जायचं. पण, यंदा भाजपनं इथे दहीहंडीचं आयोजन केल्यानं शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई रंगण्याची शक्यता होती. पण, त्यावर हल्ली सगळ्यांचं लक्ष वरळीकडे आहे. पण दहीहंडी आयोजनावरुन राजकारण करण्याचा पोरकटपणा करणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजप नेत्यांना सुनावलं. त्यावर भाजप नेते आशिष शेलारांनीही प्रत्युत्तर दिलंय.

Web Title: Aditya Thackeray Vs Shelar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..