Pune Adulterated Paneer : पुण्यात १० दिवसात ३० लाखांच भेसळयुक्त पनीर जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Pune Adulterated Paneer : पुण्यात १० दिवसात ३० लाखांच भेसळयुक्त पनीर जप्त

Published on : 13 September 2022, 1:36 pm

Adulterated Paneer in Pune : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एफडीएकडून बनावट पनीर तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या १० दिवसांमध्ये एफडीएने ३० लाखांहून अधिक किंमतीचे पनीर जप्त केले आहे. पुण्यातील विविध भागांमध्ये कारवाई करुन हे पनीर जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या ताटात येणारं पनीर नक्की भेसळयुक्त नाही ना हे तपासून घेण्याची गरज आहे.

Web Title: Adulterated Paneer In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..