Sun, March 26, 2023
Video- अक्षता पांढरे
Gautami Patil: डान्स शो बॅन करण्याच्या निर्णयावर काय सांगते?
Published on : 4 February 2023, 6:07 am
गौतमी पाटील आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच तिचा चित्रपट देखील येणार आहे. अशात गौतमी राजकारणात देखील येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात