Mahavitaran Strike: अखेर महावितरण कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Mahavitaran Strike: अखेर महावितरण कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे

Published on : 4 January 2023, 12:47 pm

Mahavitaran Strike: महावितरण खासगीकरण करु नका या मागणीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप केला होता. याच संपावर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला आहे.