Thur, March 23, 2023
Video- अक्षता पांढरे
Sharad Pawar: रवींद्र धंगेकरांच्या भेटीनंतर पवारांनी सांगितलं कसब्यातल्या विजयामागचं कारण
Published on : 6 March 2023, 7:08 am
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा आमदार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यांनतर पत्रकार परिषदेत पवारांनी धंगेकरांच्या विजयामागचं कारण सांगितलं