After spending life on border, Navy Veteran becomes successful Agripreneur in Kathua | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: भारतीय नौदलातील धीरज कुमार शर्मा बनला कृषी उद्योजक

Published on : 17 March 2022, 8:30 pm

भारतीय नौदलातील गौरवशाली कार्यकाळानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील धीरज कुमार एक यशस्वी कृषी उद्योजक बनले आहेत. त्यांनी नियंत्रण रेषेजवळील हरिपूर (LOC) परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. फलोत्पादनाच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या त्यांच्या प्रगतीशील दृष्टीमुळे ते अनेक इच्छुक कृषी उद्योजकांसाठी एक आदर्श बनले. भरघोस उत्पन्न मिळवण्याबरोबरच त्यांनी या प्रदेशात रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत

Web Title: After Spending Life On Border Navy Veteran Becomes Successful Agripreneur In Kathua Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top