Sakalchya Batmya Podcast : कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच! जयंत पाटलांचं भाकित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sakalchya Batmya Podcast : कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच! जयंत पाटलांचं भाकित

Published on : 29 August 2022, 2:00 am

कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच! जयंत पाटलांचं भाकित ते पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

----------------------------------------------------------------------------------

1. अमेरिकेकडून युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रं पाठवण्यास सुरुवात; मीडियाचा दावा

2. जोपर्यंत माणूस मैदान सोडत नाही तोपर्यंत संपत नाही : नितीन गडकरी

3. ‘गबरू जवान’! रोहित पवारांचे नाव न घेता मोहित कंबोज यांचे धक्कादायक आरोप

4. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली; ‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष

5. पुण्यात चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

6. Puneeth Rajkumar : उपग्रहाला पुनीत राजकुमारचे नाव, लवकरच होणार लाँच

7. Rahul Sharma : IPL स्टार राहुल शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती; 'रेव्ह पार्टी'ने केला अंत

8. चर्चेतील बातमी - कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच; जयंत पाटलांनी केले भाकित

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

Web Title: After The Court Decision The Shinde Bjp Government Will Fall Predictions By Jayant Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..