Agnipath yojna: १३ राज्यात दंगली भडकल्या, तरीही 'अग्निवीरांचे' प्रशिक्षण सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Agnipath yojna: १३ राज्यात दंगली भडकल्या, तरीही 'अग्निवीरांचे' प्रशिक्षण सुरू

Published on : 10 January 2023, 3:38 pm

Agnipath yojna: अग्निपथ योजनेवरून देशभरातील १३ राज्यांमध्ये दंगली भडकल्या होत्या. पण नाशिक रोड तोपखान्यात दोन टप्प्यात 5500 अग्निवीराना प्रशिक्षित केले जाणार आहे.  टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2640 अग्निवीरांचे 2 जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू झाले येत्या 6 ऑगस्ट पर्यंत हे चालेल. आणि त्यांनतर दुसऱ्या टप्प्यात इतरांना प्रशिक्षित केलं जाणार आहे.