Fri, March 31, 2023
Video- Shubham Botre
Ajit Pawar : Devendra Fadnavis यांनी सादर केलेल्या Maharashtra Budget वर टीका
Published on : 9 March 2023, 11:37 am
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी बोचरी टीका केली.