Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule: अजितदादांनी दिला बावनकुळेंना थेट इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule: अजितदादांनी दिला बावनकुळेंना थेट इशारा

Published on : 27 December 2022, 3:30 pm

Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule: हिवाळी अधिवेशनात अजित पवार आज चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली.