Wed, Sept 27, 2023
Video- Shubham Botre
Rahul Gandhi यांच्या मुस्लीम लीग सेक्युलर या विधानावर अजित पवार भडकले
Published on : 2 June 2023, 9:35 am
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यारवर असतानां राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत. यादरम्यान त्यांनी मुस्लीम लीग धर्मनिरपेक्ष असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांना वॉशिंग्टन डीसी येथे नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केरळ येथील मुस्लिम लीगसोबतच्या युतीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. राहुल गांधींच्य या विधानावर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया