Ajit Pawar, Jayant Patil यांना Eknath Shinde यांनी दिला धक्का, वेळेत पोहोचून राष्ट्रवादीचा गेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Ajit Pawar, Jayant Patil यांना Eknath Shinde यांनी दिला धक्का, वेळेत पोहोचून राष्ट्रवादीचा गेम

Published on : 1 June 2023, 9:41 am

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाला गळती लागली असून राष्ट्रवादीमधील स्थानिक नेते व पदाधिकारी हे शहर आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून पक्ष सोडून जात आहेत