Sun, April 2, 2023
Video- Shubham Botre
Vidhan Sabha : Ajit Pawar यांनी सभागृहात BJP नेत्यांसमोर जोडले हात, नेमकं काय घडलं?
Published on : 13 March 2023, 12:14 pm
अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावर भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांसमोर हात जोडले.