Ajit Pawar on Devendra Fadnavis : सीमाप्रश्नाच्या ठरावावर विरोधीपक्षनेते आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Ajit Pawar on Devendra Fadnavis : सीमाप्रश्नाच्या ठरावावर विरोधीपक्षनेते आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

Published on : 27 December 2022, 11:00 am

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नवर ठराव मंजूर झाला. मात्र हा ठराव मंजूर होण्याआधी काही मुद्द्यानावर विरोधीपक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपली.