Ajit Pawar on Loksabha Election : राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना दिली तंबी, नेमकं काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ajit Pawar on Loksabha Election : राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना दिली तंबी, नेमकं काय घडलं?

Published on : 5 June 2023, 7:34 am

Ajit Pawar on Loksabha Election: गेल्या काही दिवसांपासून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच काल अजित पवार यांनी नेत्यांची काम बघून तिकीट देण्याचं ठरवू असं म्हणाले आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी नेत्यांनी तंबी दिली आहे.