Ajit Pawar on Next CM: भावी मुख्यमंत्र्याच्या पोस्टरबाजीवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ajit Pawar on Next CM: भावी मुख्यमंत्र्याच्या पोस्टरबाजीवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरणं

Published on : 5 June 2023, 3:09 pm

Ajit Pawar on Next CM: राज्यात लोकसभा निवडणूकीच्या चर्चेदरम्यान भावी मुख्यमंत्र्याचे पोस्टर्स झळकतं आहेत. आधी अजित पवार, मग आदित्य ठाकरे आणि आता नाना पटोले त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्यात. यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलयं.